Thursday, June 18, 2020

19-06-2020 रोजीचा घरचा अभ्यास

*खेळांची नावे*
१)क्रिकेट
२)टेबलटेनिस
३)फुटबाॅल
४)व्हाॅलीबाॅल
५)हाॅकी
६)बॅडमिंटन
७)बास्केटबाॅल
८)कबड्डी,हतुतु
९)खो खो
१०)आट्या पाट्या
११)लंगडी
१२)मल्लखांब
१३)वेटलिफ्टिंग
१४)कुस्ती
१५)झिम्मा
१६)फुगडी
१७)आंधळी कोशिंबीर
१८)टिक्कर का पाणी
१९)डोंगर का पाणी  
२०)डबा ऐसपैस
२१) भोवरा
२२)साखळी साखळी
२३)लपाछपी
२४)विषामृत
२५)सूरपारंबी
२६)आठ चल्लस
२७)बुध्दीबळ
२८)सापशिडी
२९)गजगे 
३०)कॅरम
३१)गोट्या
३२)अप्पारप्पी
३३)जिबकळी
३४)विटीदांडू
३५)मामाच पत्र हरवलं
३६)स्केटिंग
३७)लेझीम
३८)लपंडाव ,इस्टाॅप
३९)कांदाफोडी
४०)तळ्यात मळ्यात
४१)भेंड्या
४२)पत्ते
४३)रस्सीखेच
४४)बाहुली
४५)शूटींग
४६)कराटे 
४७)पोहणे
४८)गंजीफा
४९)लगोरी
५०)कोडी

*अशी आणखी आठवत असतील तर पालकांना विचारून खेळांची नावे लिहा*पालकांनी https://www.facebook.com/lfe2017 याा लिंकवरून १९/०६/२०२० रोजी दुपारी ३ ते ५.१५ या वेळेत DIKSHA app चा प्रभावी वापर वरील खुले सत्र पहा.

online zoom class 18-06-2020 गुरूवार

 *आजच्या आॅनलाईन क्लासमध्ये काय झाले?*

*बालभारती पान १,२,३,४
पान १ वर माझी आवड लिहायची आहे.वहीमध्येसुध्दा लिहायचे आहे.
पान २ वर अनुक्रमणिका पाहिली
पान ३ वर रोबोटमधील ८ फरकांची चर्चा केली तुम्हाला ८फरक वहीत लिहायचे आहेत.
पान ४ व पान ५वर ८ खेळाची चित्रे आहेत खेळांबद्दल चर्चा करा.त्यांची नावे तुम्हाला लिहायची आहेत.एका खेळाची पाच वाक्यात माहिती लिहायची आहे.
*आजचे आॅनलाईन क्लासला हजर मुले*
१)वरद  चव्हाण
२)कार्तिक चव्हाण
३)नेत्रा जगताप
४)पियुषा चव्हाण
५)सरताज  शेख
६)रिया चव्हाण

*सर्व पालकांना विनंती ७ ते ७.४० या वेळेत आॅनलाईन क्लाससाठी मोबाईल उपलब्ध करावा.मुलांशेजारी थांबून तुम्हीही मुले काय शिकत आहेत हे पहावे.*

 *आॅनलाईन zoom क्लास*

वेळ= रोज संध्याकाळी ७ ते ७.३०

*विषय नियोजन*

सोमवार-मराठी
मंगळवार-इंग्रजी
बुधवार-गणित
गुरूवार -मराठी
शुक्रवार-इंग्रजी
शनिवार-गणित
रविवार-खेळू करू शिकू